About Us

Lakshyavedh Foundation

At Lakshyavedh Foundation, we believe that education is the key to unlocking the potential of every individual and empowering them to create a better future for themselves and their communities. Our mission is to provide opportunities for students to develop their knowledge, skills, and character, and to inspire them to become lifelong learners and responsible citizens.

Our vision is to create a world where every student has access to high-quality education and the resources they need to succeed, regardless of their background or circumstances. We believe that education is a powerful tool for social change, and that by investing in the next generation, we can build a more equitable and just society for all.

Read More

परीक्षा वेळापत्रक : १६ फेब्रुवारी २०२५

इ. १ वी व २ री इ. ३ री ते ८ वी
पेपर वेळ वेळ
पेपर पहिला १२.०० ते १.३० १२.०० ते १.३०
पेपर दुसरा २.३० ते ४.००


परीक्षा निकाल :१५ मार्च २०२५

पारितोषिक वितरण कार्यक्रम : १३ एप्रिल २०२५

(काही अपरिहार्य कारणामुळे परीक्षा स्वरूप, पेपर वेळापत्रकात वा परीक्षा तारखेत बदल होऊ शकतो .)



राज्यस्तरीय व केंद्रस्तरीय बक्षीस

प्रकार राज्यस्तरीय जिल्हास्तरीय
प्रथम ₹ ७००० ₹ २५००
द्वितीय ₹ ६००० ₹ २०००
तृतीय ₹ ५००० ₹ १५००
चतुर्थ ₹ ४०००
पाचवा ₹ ३०००

राज्यस्तरीय व केंद्रस्तरीय बक्षीस


राज्यस्तरीय बक्षिसे: प्रत्येक इयत्तेच्या बक्षिसपात्र विद्यार्थ्यांना समान गुण असतील तर राज्यस्तरीय बक्षीस रक्कम विभागून दिली जाईल. यासोबत स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाईल.

केंद्रस्तरीय बक्षिसे: प्रत्येक इयत्तेच्या केंद्रनिहाय २५० विद्यार्थी संख्या प्रमाण मानून या मध्ये जास्तीत जास्त ७ व्या क्रमांकापर्यंत अथवा एका इयत्तेची २५० पेक्षा संख्या कमी असेल तर, इयत्तेनुसार विद्यार्थी संख्येच्या ५% बक्षिस गुणानुक्रमे दिले जाईल.


परीक्षा किट शुल्क

इयत्ता शुल्क
१ ली ₹ ३२५ /-
२ री ₹ ३२५ /-
३ री ₹ ४०० /-
४ थी ₹ ४२५ /-
५ वी ₹ ४५० /-
६ वी ते ८ वी ₹ ३०० /-

परीक्षा अभ्यासक्रम व स्वरूप

इयत्ता पेपर अभ्यासक्रम व विषयनिहाय प्रश्नसंख्या प्रश्न गुण कालावधी
इ १ ली व २ री मराठी (१५ प्रश्न ) +
गणित (२५ प्रश्न) +
इंग्रजी (१० प्रश्न) +
बुद्धिमत्ता चाचणी (२५ प्रश्न)
७५ १५० १.५ तास
इ ३ री व ५ वी मराठी (२५ प्रश्न) +
गणित (५० प्रश्न)
७५ १५० १.५ तास
इ ३ री व ५ वी बुद्धिमत्ता चाचणी (२५ प्रश्न) +
इंग्रजी (२५ प्रश्न)
७५ १५० १.५ तास
इ ६ वी व ८ वी मराठी (२५ प्रश्न) +
गणित (५० प्रश्न)
७५ १५० १.५ तास
इ ६ वी व ८ वी बुद्धिमत्ता चाचणी (२५ प्रश्न) +
इंग्रजी (५० प्रश्न)
७५ १५० १.५ तास

फॉर्म भरण्याची पद्धती

1. Online: आमच्या अधिकृत संकेतस्थळावर http://lakshyavedhexam.org/ जाऊन मोबाईल किंवा संगणकाद्वारे भरू शकता.

2. Offline: प्रवेश नोंदणी अर्ज अचूक भरून आमच्या प्रतिनिधीकडे जमा करू शकता.

प्रवेश नियम व अटी

1. Online:
आमच्या अधिकृत संकेतस्थळावर http://lakshyavedhexam.org/ जाऊन मोबाईल किंवा संगणकाद्वारे भरू शकता.

2. Offline:
१. लिखित परीक्षा: प्रश्नपत्रिकेबरोबर उत्तरे सोडवण्यासाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका (OMR) दिली जाईल व ती पेपर संपल्यानंतर लगेच जमा केली जाईल.
२. लिखित परीक्षा आयोजन आणि परीक्षा केंद्र, परीक्षार्थी व पालकांना निदर्शनास आणून दिले जाईल.
३. परीक्षेबाबत आपल्या पाल्याची सर्व जबाबदारी पालकांची असेल.
४. परीक्षा केंद्र तालुक्यात किंवा सोयीच्या ठिकाणी असेल.
५. परीक्षा काठिण्यस्तर शालेय अभ्यासक्रमास पूरक असून यामुळे परीक्षार्थींवर कोणताही अतिरिक्त ताण पडणार नाही.

परीक्षा फी

(✍ या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना दिनांक 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत नावनोंदणी करता येणार आहे.)

इ.१ ली / २ री
(३२५ रु.)
इ.३ री/ ४ थी/ ५ वी
(४००/ ४२५/ ४५० रु.)
इ.६ वी ते ८ वी
(३०० रु. मार्गदर्शिकेशिवाय )